पवारांच्या गुगलने शिवसेनेची कोंडी

0
80
sharad pawar pressconference

       महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीकाँग्रेसअध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कोंग्रेसच्या हंगामीअध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीनंतर पवार यांनी स्पष्ट शब्दात शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादीकाँग्रेस यांचे महाराष्ट्रात सरकार स्थापण्या बद्दल चर्चाच झाली नाही’, अशी सर्वांच्याभुवया उंचावणारी गुगली प्रसारमाध्यमांसमोर ठाकली.सकाळी त्यांनी माध्यमांना ‘भाजपणाने  शिवसेनेने सरकारस्थापनकरावे’ अशी पहिली गुगली टाकली होती.

        किमान समान कार्यक्रमाबाबतचर्चाझालीनसल्याचे पवारयांनीसांगितले. सोनियांना महाराष्ट्रातीलराजकीय परिस्थितीची माहिती दिली.सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने आम्ही कोणत्याहीपक्षाशीचर्चा केलेली नाही, असे पवार म्हणाले

 

            पवारांच्या गुगलने शिवसेनेची कोंडी .राज्यसभेच्याअधिवेशनाचे औचित्यसाधून पंतप्रधाननरेंद्रमोदीयाचीसोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक करूनशरदपवारयांच्याभोवतीसंशयाचेवलय निर्माणकेलेआहे.निमित्त्यठरले’ वेल’ शिवसेना, राष्ट्रवादीआणिकाँग्रेसच्यामहाराष्ट्रातीलसंभाव्यआघाडीच्यापार्शवभूमीवरयाकौतुकातूनतर्कवितर्कांना ऊतआहे.मोदी म्हणाले की , राष्ट्रवादीकाँग्रेसचेसदस्य कधीही राज्यसभेच्या या पायंड्यावरूनभाजपसहसर्वचपक्षांनीवाटचालकरावी. लोकसभा व विधानसभाअशादोन्हीनिवडणुकांतून राष्ट्रवादी व पवार दोघांवरशरसंधानकरणाऱ्या मोदीनि’ वेलं ‘ अशी स्थिती असल्याचेच तरदाखवूनदिलेले नाही ना, असा संशयकल्लोळराजकीयवर्तुळातून उठलेला आहे. 

 पवारांचे बोलअनराजकीय तर्कवितर्क शिवसेनेसोबतआघाडीवरबोलण्यास शरदपवार यांचा नकार. सोनियासोबतराज्याच्या राजकीयपरिस्तितीवरचर्चाझाल्याचा दावा. विविध प्रकारच्या चर्च्यामुळे मित्रपक्ष नाराज झाल्याची खंत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here