विराटचा झंझावात

0
85
virat k

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाईट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाल गवसणी घातली. कोहलीन रात्रदिवस  कसोटीत शतक लकवणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला कर्णधार म्हणून विराट कोहलीच हे विराटचा हा झंझावात एकशेछत्तीस धाव वर थांबवण्यात बांगला देशाच्या गोलडज़ना यश आलं. कोहलीनं कोहलीनंएकशेचाळीस चेंडूत अठरा चोकारासह एकशे छत्तीस धाव हि खेळी डे  नाईट कसौटीतील खेळी ठरली. 

 

 

 

इशांत शर्मा [ पाच/ बावीस] , उमेश यादव[  तीन/एकोणचाळीस]आणि मोहम्मद ] शमी[ दोन/ छत्तीस यांचा भेदक संघाने  बांगलादेश संघाचा पहिला डाव एकशे सहा धावत गुंडाळला.बांगलादेशकाडुन शदमन  [ च इस्लाम एकोणीस. लिट्ल दास चोवीस यांनी चांगली केला.त्यानंतर भारताच्या सलामी वीरांना अपयश आले.  मयांक अग्रवाल ] चोदा ] आणि रोहित शर्मा [एकवीस ] खेळी केली पण पुजारा आणि विराटने संघाचा डाव सावरला,  दोघंही व्यक्तिक अर्धशतकी खेळी करताना भारताला आघाडी मिळून दिली पुजाराला इबादत हौसेने माघाजोरावर पाठवल. अजिंक्य रहाणेने एकोणस्सात्तर सात चौकार मारताना ए क्कावन्न धाव केल्या.विराटच्या या खेळीच्या  जोरावर भारताणें दोनशे धावांची आघाडी घेतली .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here