“बॉयकॉट दबंग ३ ट्रेंडवर: नेमका वाद काय

0
70
“बॉयकॉट दबंग ३ ट्रेंडवर: नेमका वाद काय ?” सलमान खानचा चित्रपट दबंग -३ चा वाद वाढला आहे. या चित्रपटाला सेन्सॉरचे सर्टिफिकेट न देण्याची मागणी होत आहे. लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यावर होत आहे. चित्रपटाचे टायटल सॉंग ‘हुड हुड दबंग ‘ वर जण जागृती समितीने विरोध दर्शवला आहे . समितिने सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये , अशी मागणी केली आहे. या चित्रपटाला विरोध होत असून सोशल मीडियावर बॉयकॉत दबंग ३ ट्रेंड होत आहे. या गाण्यातील काही दृष्यामुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. समितीचे म्हणणे असे आहे कि गाण्यामध्ये सलमानसोबत साधू-संत नाचताना दाखवण्यात आले आहेत. असे हिंदू जण जागृती समितीचे म्हणणे आहे. या गाण्यामध्ये सलमान नदी किनारा शिव, विष्णू आणि ब्रम्हाचे लुक करून नाचताना दाखवण्यात आले आहे. प्रभुदेवा दिगदर्शित दबंग-३ मध्ये सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा , सुदीप आणि साई मांजरेकर यांची भूमिका आहेत .हा चित्रपट २० डिसेंबर ला रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here