कोल्हापूर नागरिकत्व सुधारणा व दुरुस्ती कायदा

0
91
mahalaxmi-temple-kolhapur

कोल्हापूर नागरिकत्व सुधारणा व दुरुस्ती कायदा

कोल्हापूर : 

नागरिकत्व सुधारणा व दुरुस्ती कायदा आणि स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यव्याच्या निषेधार्थ विविध संघटना यांच्याकडून होणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या कारणामुळे जिल्ह्यातील ३० डिसेंबरपर्यंत अतिरिक्त जिल्हादनदाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी बंदी आदेश जरी केला आहे. महाराष्ट पोलीस अधिनियम ११५१ चे कलम ३७ [ १] अ  ते फ आणि कलम ३७ [ ३] अन्वये ३० डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे. पोलीस परवानगीशिवाय मिरवणूक काढता आणि सभा घेता येणार नाहीत.