IND vs वि : बिग बी म्हणतात , “कितनी बार बोला, विराट को मत छेड । “

0
67

IND vs वि : बिग बी म्हणतात , “कितनी बार बोला, विराट को मत छेड । “ 

मुंबई :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी -२० सामन्यानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती विराटने केसरीक व्हिल्यम्सला उद्देशून केलेल्या त्या ऍक्शनची  . त्याच्या या आक्रमकवृत्तीने फलंदाजी करण्यामुळे भारताला विडीजवर सहा गडी राखून विजय मिळवता आला. त्याच्या या आक्रमक एक्शनचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा कौतुक केले आहे. 

‘ T३५७० – यार कितनी बार बोला मई तेरे को , कि VIRAT को मत छेड , मत छेड पण सुंताईच किधर है तुम… अभि पर्ची लिख के दे दिया ना हाथ मै  ।।।। देखा देख wi का चेहरा देख, कितना मारा उसको , कितना मारा “।।। असे भानन्ट ट्विट केले आहे. 

त्याचे झाले असे कि २०१७ मध्ये झालेल्या एका ट्वेन्टी -२० सामन्यात व्हिल्यम्सन कोहलीला बाद केल्यावर त्याची वहीत नोंद करून घेतल्याची ऍक्शन केली होती . कोहलीने तीच ऍक्शन लक्षात ठेवली होती .त्याने कालच्या सामन्यात व्हिलम्सनला षटकार मारल्यावर त्याच्याच स्टाईल मध्ये त्याला ती ऍक्शन करून दाखवत प्रत्युत्तर दिले. 

सामन्यानंतर त्या ऍक्शन विषयी बोलताना तो म्हणाला , “त्याने कॅरेबियन प्रीमियम लीगमध्ये नाही ते माझी विकेट घेतल्यावर असं सेलिब्रेशन केलं होत. म्हणून मी सुद्धा माझ्या वहीत नोंद करून घ्यावी म्हंटल. आमचं थोडं बोलणं झालं पण नंतर आम्ही हसायला लागलो . स्पर्धात्मक क्रिकेट पाहण्यातच माझा असते, खुन्नस देऊन खेळ पण प्रतिस्पर्धी आदर करा , हेच तर क्रिकेट आपल्याला शिकवते. “