फ़ुटबाँल स्टार लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, पहा केल तरी काय…

0
77
lionel

फ़ुटबाँल स्टार लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, पहा केल तरी काय…. 

मेस्सीनं यापूर्वी २०१०, २०१२, २०१३ , २०१७,२०१८ गोल्डन बूट पुरस्कार जिंकला होता. यावर्षी मेस्सीने बलॉन डी ऑर पुरस्कर पटकावला आहे.   

  •  आत्तापर्यंत सहा वेळा मनाचा पुरस्कार पटकावला आहे.
  •  हा पुरस्कार सर्वात जास्त वेळा पटकावण्याचा मान मेस्सीने मिळवलं आहे. 
  • मेस्सीने २००९, २०१०, २०१२, २०१५, आणि २०१९ साली या पुरस्कार पटकावलं आहे. 
  • यापूर्वी मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नावावर प्रत्येकी पाच पुरस्कार होते. 
  • यावर्षी मेस्सीने रोनाल्डोला मागे टाकत इतिहास रचला आहे.