लोकांना [ नरेंद्र मोदीना ] पर्याय हवा आहे , पण

0
78
modi
Prime Minister Narendra Modi in Paris, France August 23, 2019. Michel Spingler/Pool via REUTERS/Files

लोकांना [नरेंद्र मोदीना  ] पर्याय हवा आहे , पण …… शरद पवार । 

मुंबई : [प्रतिनिधी ] : केंद्रसरकरने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही ? असं मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याच मुद्यावर पवार यांनी केंद्रातील सत्ताबदलाविषयी भाष्य केले. 

नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याच्याबरोबर सरकार मध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्याची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. यावरून आम्ही त्यांच्या टीका सुद्धा करतो. , पण अनेक लोक हितासाठी मार्क निर्णय घेतल्या नंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही? कारण लोकांना पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळालं आहे का ?, असे शरद पवार म्हणाले.