निर्भया प्रकरणाची दया याचिका फेटाळा

0
73
nirbhaya

निर्भया प्रकरणाची दया याचिका फेटाळा 

नवी दिल्ली: 

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची द्या याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटलेले आहे. . राष्ट्रपतींनीही दोषीला द्या दाखवू नये. अशी शिफारस करून गृह मंत्रालयाने हि  याचिका शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे. 

राष्ट्रपतींनीही हि याचिका फेटाळली, तर चौघा दोषींना फासावर लटकावण्यासाठी न्यायालयाकडून ‘डेथ वॉरंट ‘ जरी केला जाईल. द्या याचिकेवरील निर्णयात विलंब झाला ते दोषी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकतो. 

  • १६ डेसिबेरला फाशी शक्य 

दिल्लीतील निर्भया प्रकरण १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेले होते. याच तारखेला दोषींना फाशी दिली जाईल. असा अंदाज वर्तवला जात आहे. तिहार कारागृहात प्रशासनाने मात्र फाशीची प्रक्रिया याच दिवशी पार पडेल. कि नाही हे  आम्हाला सांगता येणार नाही, असे म्हणटले आहे. मात्र फाशी राष्ट्रपतींकडून द्या याचिका फेटाळली जाईल, तशी आम्ही दोषीच्या फाशीची तयारी सुरु करू . विलंब लावणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. 

मुकेश , विनय शर्मा,  अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यापैकी केवळ विनय यानेच थेट राष्ट्रपतीच्या नवे दया याचिका लिहिलेली आहे. मुकेश काहीही लिहिण्यास नकार दिला होता. तरीही जो काही  फैसला होईल , तो चोघांना लागू होईल. राष्टपतीचा निर्णय होताच या चौघांना अन्य कैद्याहून वेगळे केले जाईल. त्याच्यावर २४ तास निगराणी ठेवली जाईल. या प्रकरणातील दोषी रामसिंग याने काही दिवसापूर्वी तुरुंगातच गळफास लावून आत्महत्या केली होती, तर एका आरोपिंने तो अज्ञान असल्याचा फायदा झाला होता.