जोतिबा डोंगराजवळ अपघात : १० मुली जखमी

0
95
accident

जोतिबा डोंगराजवळ अपघात : १० मुली जखमी 

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगराजवळ पायथ्याशी असणाऱ्या दाणेवाडी गावा जवळ विद्यार्थ्याना घेऊन सहलीला आलेल्या एसटीचा अपघात झाला आहे. या अपघतांत १० मुली जखमी झाल्या आहेत. हि सहल सगळी जिल्ह्यातील विटा तेथील इंद्राबाई कन्या शाळेने आयोजित केली आहे. 

जखमी मुलीवर कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णायलात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.