Tanhaji : The Unsung Warrior ‘ सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होणार ।

0
66
tanhaji

Tanhaji : The Unsung Warrior ‘ सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होणार । 

मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. दृष्यात्म रोमांचक परिपूर्ण असलेला तान्हाजी : द अनसग वॉरियर हा सिमेना मराठी वर्जन मध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात १०  जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. एक महान कथा मोठ्या पटावर उलगडण्यात आल्याने त्यातून मिळणार अनुभव हा अद्भुत असेल. शिवाय महाराष्ट्रात हा सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

याविषयी अधिक माहिती डेटनं अजय देवगण म्हणाल कि :एक शूर  मराठा योध्याची कथा हिंदी भाषेसहात्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे. हे माझे भाग्यच समजतो.ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते. 

मराठी आवृत्ती विषयी बोलताना काजोल म्हणाली कि “ मला हि महाराष्ट्रीयन व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड भावले. मी आजीच्या , पणजीच्या मायेखाली लहानाची मोठी झाले. मी त्यांना पाहायचे. नि माझा स्वतःचा भूतकाळ जगले असे वाटते.मी माझ्या आईच्या सद्य नेसून बालपणीच खेळ खेळतेय असे वाटले. जणू मी सिनेमात माझ्या आईची भूमिका वठवतेय अशी धारणा झाली. मी प्रचंड प्रेमात पडलेलं.ल मला संधी मिळाली ते मी रेड कार्पेटवर देखील नऊवारी साडी नेसून जाईन 
हा पेहराव परिधान न करणे म्हणजे सेक्सीपणाचा कहर म्हणावा लागेल. साडीत स्वतःची अशी एक देहबोली [ बॉडी -लॅंग्वेज ] तयार होते. साडीत बाईपण खुलून येते. सावित्री हि व्यक्तिरेखा कणखर आणि अफलातून आहे. माझ्यात तिच्यातले करारीपण चपखल उतरले. मी अत्यंत प्रतिकूल स्थितीत ल्या तिच्या रुबाबाच्या प्रेमात पडले.