आजवर कुणालाही नाही जमले ते ‘ विराट’ ने केले

0
94
india

आजवर कुणालाही नाही जमले ते ‘ विराट’ ने केले 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेच्या शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावत संघाला विजयात मिळवून दिला. विराटने वाट वर्ष २०१९ मध्येही गेल्या तीन वर्षेपर्यंत चागलीच तळपली आहे . सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर विराटने अनेक विक्रमानं गवसणी घातली आहे. वर्ष २०१९ सरताना त्याच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद झाली आहे. हा विक्रम आजपर्यंत कोणताही फलंदाज करू शकलेला नाही. 

  • कोहलीने रचला इतिहास 

विराट गेल्या चार वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला आहे. २०१६ पासून ते आत्तापर्यन्त त्याने प्रत्येक वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ , ००० हुन अधिक धाव केल्या आहेत. आधी कामगिरी करण्यात कोणत्याही फलंदाजाला यश आलेले नाही. 

२०१६ मध्ये पदार्पण करताना विराटने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५९५ धाव केल्या. यानंतर २०१७ मध्ये विराटच्या बॅटमधून २८१८ धावा केल्या. तर २०१८ मध्ये त्याने २७३५ धावा केल्या. या वर्षी २०१९ मध्ये विराटने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २४५५ धावा वसूल केल्या आहेत. सलग चार वर्ष २ हजारहून अधिक धाव करणारा तो जगातील पहिला व एकमेव फलंदाज ठरला आहे. 

रविवारी तीन सामन्याच्या वनडे मालिकेचा शेवटचा सामन्यात भारताने विंडीजच्या संघावर ४ विकेट्सने मत केली. या विजयासह टीम इंडियाने त्यांच्या सलग दहावा मालिका विजय नोंदविला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात तुफानी अशी ८५ धावांची महत्वपूर्ण कामगिरी केली.