Home Blog
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज, शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांत वाढ झाली. सीपीआरमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात इचलकरंजी येथील २३ वर्षाचा एक पुरुष आणि कोल्हापूरमधील ३० वर्षाच्या एका रुग्णाचा समावेश आहे. काल, गुरुवारी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज पुन्हा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे...
शिरोळ तालुक्यातील एका ड्रायव्हरला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.इचलकरंजी येथील एका व्यापारी कुटूंबातील मुलगा आॅस्ट्रेलियात रहात होता. २२ मार्च रोजी तो विमानाने मुंबईला आला. त्याला आणण्यासाठी म्हणून शिरोळ तालुक्यातील एका गावातील २९ वर्षांचा एका चालकाने या कुटूंबियांची गाडी घेउन मुंबईला गेला. २३ मार्च रोजी तो त्याला घेउन परत आला. त्यावेळी तया युवकाच्या हातावर होम कॉरोन्टाईनचा शिक्का मारला....
‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला दहा दिवस उलटले असून अजूनही १४ दिवस बाकी आहेत. दरम्यान, सर्व शहरे आणि खेड्यातील केशकर्तनालये, सलून व ब्युटी पार्लरदेखील लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे केस कुठे कापायचे, दाढी कुठे करायची ? अशी कुजबुज सर्वत्र सुरू आहे. परंतु, येथील कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी आपल्या कृतीतून घरच्या घरी सर्वांना सहज करता येईल, असा सोपा उपाय सांगितला...
कोरोनाचे राज्यात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे...
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारे त्यावर उपाययोजना करत आहेत. मात्र, आजचा आकडा काहीसा भीतीदायक आहे. काल देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २५८ वर होती. यामध्ये मोठी वाढ झाली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. जगभरात आतापर्यंत ११ हजाराच्या वर कोरोनामुळे बळी गेले असून भारतात अद्याप चार जणांचा...
abhi sneaker1
The collectible sneaker market started as a small group of fashion-forward hobbyists and grew to become a multi-billion dollar industry. Behind this new market, the category was a group of protagonists called Sneakerheads. An Indian boy who started his gaming career at the age of 5 named Abhishek Desai, son of a...
मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे सोमवारी एका जणाला रुग्णालयात निरिक्षणासाठी दाखल करण्यात आले. हा प्रवाशी चीन येथून आला असून त्याला सर्दी तापाची सौम्य लक्षणे जाणवल्याने मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्याला दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या मुंबई, पुणे आणि सांगली येथे सहा जण रुग्णालयात दाखल आहेत. सुमारे ८३ प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस सुरु असून त्यापैकी 26 जणांचा आरोग्यविषयक पाठपुराव्यास...
कात्रज परिसरातील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या 59 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची फेसबुकवर एका व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्यानंतर परदेशात नोकरी करीत असल्याचे सांगून त्या व्यक्तीने फिर्यादीस परदेशातून महागड्या भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. मात्र, दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने त्या अडविल्याचे सांगितले. त्या सोडविण्यासाठी त्याने या महिलेला 15 लाख रुपये वेळोवेळी एका बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी वरील मत व्यक्त केले. सरकारचं नेतृत्व करणा-या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते, त्यांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे असे पवारांनी म्हटले आहे. शरद पवार पुढे म्हणाले, की हे तीन पक्षांचे सरकार आहे. १९७८...
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरलेली अत्यंत जीवघेणी साथ आटोक्यात आणण्यासाठी भारत चीनमधील वुहान शहरात या आठवड्याच्या अखेरीस एका विशेष विमानाने वैद्यकीय मदत पाठविणार आहे. वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय , तसेच शेजारी देशांतील नागरिकांपैकी काही जणांना या विमानातून भारतात आणले जाईल, असे चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी सांगितले.ते म्हणाले की, भारतातून वुहानला वैद्यकीय मदत घेऊन जाणाऱ्या विमानात मर्यादित आसनक्षमता आहे. त्यामुळे...

MOST POPULAR

HOT NEWS